मराठी

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.नावे लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहाव्याख्या लिहा.
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

1

भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.

  • एकदा

  • दोनदा

  • तीनदा

  • होतच नाही

2

प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.

  • वक्रता केंद्र

  • प्रकाशीय केंद्र

  • मुख्य नाभी

  • अक्षयी बिंदू

3

______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.

  • अनंत अंतरावर

  • 2F1 येथे

  • नाभी F1 वर

  • नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान

4

बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.

  • 2F1 वर

  • 2F2 वर

  • 2F1 च्या पलीकडे

  • वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्यास बाजूस

5

मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे ______ पासून मोजतात.

  • प्रकाशीय मध्य

  • वक्रता केंद्र

  • मुख्य नाभी

  • अनंत अंतरावरून

6

बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.

  • नेत्र चेता

  • पारपटल

  • दृष्टिबिंब

  • बाहुली

7

निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.

  • 2.1 cm

  • 2.5 cm

  • 25 cm

  • 5 cm

8

_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.

  • समतली बहिर्वक्र

  • द्विबहिर्वक्र

  • द्विअंतर्वक्र

  • द्विनाभीय

9

डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.

  • 2 cm

  • 2.5 cm

  • 25 cm

  • 5 cm

10

एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.

  • शक्ती: + 2 डायॉप्टर; बहिर्वक्र भिंग

  • शक्ती: + १ डायॉप्टर; अंतर्वक्र भिंग

  • शक्ती: - 0.5 डायॉप्टर; अंतर्वक्र भिंग

  • शक्ती: - 0.25 डायॉप्टर; बहिर्वक्र भिंग

11

निकटदृष्टिता या दोषांमध्ये मानवी डोळा ______.

  • जवळच्या वस्तू व्यवस्थितपणे पाहू शकत नाही.

  • दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.

  • जवळच्या, तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.

  • जवळच्या वस्तू, तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.

12

_____ लांबट झाल्याने व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.

  • नेत्रगोल

  • बाहुली

  • पापणी

  • पारपटल

13

दूरदृष्टिता दोषामध्ये मानवी डोळा ______.

  • दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो.

  • जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.

  • जवळच्या, तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.

  • जवळच्या, वस्तू तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.

14

______ हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते.

  • निकटदृष्टिता

  • दूरदृष्टिता

  • वृद्धदृष्टिता

  • लघुदृष्टीचा

15

साध्या सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने _____ पट मोठी प्रतिमा मिळवता येते.

  • 5

  • 10

  • 20

  • 60

16

_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.

  • साधा सूक्ष्मदर्शी

  • संयुक्त सूक्ष्मदर्शक

  • दूरदर्शी

  • खगोलीय दुर्बीण

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग सहसंबंध ओळखा

1

बहिर्गोल भिंग : अभिसारी भिंग : : अंतर्गोल भिंग : ______

2

लघू दृष्टी : नेत्र गोल लांबट : : दूरदृष्टी : ______

3

वस्तू बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर : समान आकाराची प्रतिमा 2F2 वर : : वस्तू बहिर्गोल भिंगाच्या F1 वर : ______

4

निकटदृष्टिता : अंतर्गोल भिंग : : दूरदृष्टिता : ______

5

साधा सूक्ष्मदर्शक : एक बहिर्गोल भिंग : : संयुक्त सूक्ष्मदर्शक : _____

6

नाभीय अंतर : मिटर : : भिंगाची शक्ती : ______ 

7

: अंतर्गोल भिंग : : : ______

8

: वस्तू भिंगाजवळ असताना : : : ______

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

1

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • नाभीय अंतर 

  • वक्रता त्रिज्या 

  • प्रतिमेचे अंतर 

  • प्रतिमेचा आकार

2

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • साधा सूक्ष्मदर्शक 

  • संयुक्त सूक्ष्मदर्शक

  • दूरदर्शक 

  • प्रिझम

3

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • डोळ्यांचे भिंग 

  • दृष्टिपटल

  • अनुमस्तिष्क

  • पारपटल

4

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • वस्तूचे अंतर

  • प्रतिमेचे अंतर

  • नाभीय अंतर

  • मुख्य अक्ष

5

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • नेत्रदर्शिका

  • विशालक

  • कॅलिडोस्कोप

  • दुर्बीण

नावे लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग नावे लिहा.

1

नावे लिहा.

प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.

2

नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.

3

नावे लिहा.

साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.

4

नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.

5

नावे लिहा.

वाढत्या वयानुसार होणारा दृष्टिदोष कोणता?

6

नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.

7

नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.

8

नावे लिहा.

काही काळ दृष्टिपटलावर संवेदना टिकते.

9

नावे लिहा.

अशी व्यक्ती जे रंग ओळखू शकत नाहीत किंवा निरनिराळ्या रंगात भेद करू शकत नाही.

10

नावे लिहा.

भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

1

बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.

  • बरोबर

  • चूक

2

मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.

  • बरोबर

  • चूक

3

योग्य नाभीय अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टिता या दोषावर उपाय करता येतो.

  • बरोबर

  • चूक

4

आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.

  • बरोबर

  • चूक

5

अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.

  • बरोबर

  • चूक

6

भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.

  • बरोबर

  • चूक

7

जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते.

  • बरोबर

  • चूक

8

निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.

  • बरोबर

  • चूक

9

दूरदृष्टिता दोषांमध्ये नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते.

  • बरोबर

  • चूक

10

निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.

  • बरोबर

  • चूक

11

डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.

  • बरोबर

  • चूक

व्याख्या लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग व्याख्या लिहा.

1

व्याख्या लिहा.

भिंगाचे वक्रता केंद्र

2

व्याख्या लिहा.

भिंगाचे प्रकाशीय केंद्र

3

व्याख्या लिहा.

मुख्य नाभी

4

व्याख्या लिहा.

नाभीय अंतर

5

व्याख्या लिहा.

भिंगाचा मुख्य अक्ष

6

व्याख्या लिहा.

दृष्टीचे लघुतम अंतर

7

व्याख्या लिहा.

दृष्टीचे अधिकतम अंतर

8

व्याख्या लिहा.

विशालन

9

व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती

10

व्याख्या लिहा.

दृष्टिसातत्य

Solutions for 7: भिंगे व त्यांचे उपयोग

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.नावे लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहाव्याख्या लिहा.
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (भिंगे व त्यांचे उपयोग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग are भिंगे (Lenses), अपवर्तित किरणांचे रेखन, भिंगांसाठी चिन्‍ह संकेत, भिंगाचे सूत्र (Lens formula), विशालन (Magnification - M), भिंगाची शक्‍ती (Power of a lens), भिंगांचा संयोग (Combination of lenses), मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens), दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections), लघुदृष्‍टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia), दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia), वृद्ध दृष्टिता (Presbyopia), वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object), अंतर्गोल भिंगांचे उपयोग (Use of concave lenses), बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses), दृष्टिसातत्य (Persistance of vision).

Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भिंगे व त्यांचे उपयोग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, भिंगे व त्यांचे उपयोग विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×