मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर, नाभीय अंतर, मुख्य अक्ष.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

पर्याय

  • वस्तूचे अंतर

  • प्रतिमेचे अंतर

  • नाभीय अंतर

  • मुख्य अक्ष

MCQ
Advertisements

उत्तर

मुख्य अक्ष

स्पष्टीकरण-

मुख्य अक्ष वगळता इतर सर्व राशी मोजपट्टी, धागा इत्यादींच्या साहाय्याने भौतिकदृष्ट्या मोजल्या जाऊ शकतात.

shaalaa.com
भिंगे (Lenses)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 4

संबंधित प्रश्‍न

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग

भिंगातून जाताना प्रकाशकिरणाचे ______ अपवर्तन होते.


प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.


_____ भिंग नेहमी आभासी व खूपच छोटी प्रतिमा तयार करतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.


आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल , तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो.


भिंगाची शक्ती ही भिंगाच्या अंतरावर अवलंबून असते.


व्याख्या लिहा.

मुख्य नाभी


व्याख्या लिहा.

नाभीय अंतर


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×