Advertisements
Advertisements
प्रश्न
बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.
पर्याय
नेत्र चेता
पारपटल
दृष्टिबिंब
बाहुली
Advertisements
उत्तर
बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची बाहुली म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
नावे लिहा.
मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
नावे लिहा.
पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.
नावे लिहा.
मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.
मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.
अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
