मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.

पर्याय

  • 2 cm

  • 2.5 cm

  • 25 cm

  • 5 cm

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे 2 cm एवढे असते.

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 9

संबंधित प्रश्‍न

मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?


बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.


मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.


अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.


निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.


व्याख्या लिहा.

दृष्टीचे लघुतम अंतर


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×