Advertisements
Advertisements
प्रश्न
डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.
विकल्प
2 cm
2.5 cm
25 cm
5 cm
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे 2 cm एवढे असते.
shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
नावे लिहा.
पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.
मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.
अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.
निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
