हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.

विकल्प

  • अंतर्वक्र

  • समतल अंतर्वक्र

  • समतल बहिर्वक्र

  • बहिर्वक्र

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात.

स्पष्टीकरण:

लहान नाभीय अंतर असलेले बहिर्वक्र भिंग एका वस्तूचे आभासी, उभे आणि मोठे प्रतिबिंब तयार करते. अशा भिंगाला संयुक्‍त सूक्ष्‍मदर्शक किंवा विशालक म्हणतात. अशा सूक्ष्मदर्शकाचा वापर करून वस्तूचे २० पटीने मोठे प्रतिबिंब मिळवता येऊ शकते.

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.


मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.


अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.


निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×