Advertisements
Advertisements
प्रश्न
नावे लिहा.
मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.
Advertisements
उत्तर
मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो- डोळ्यांसंबंधीचे मज्जातंतू/नेत्रचेता
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?
बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.
डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
नावे लिहा.
पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.
नावे लिहा.
मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.
मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.
निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
