हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

नावे लिहा. पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा- बुबुळ

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भिंगे व त्यांचे उपयोग - नावे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 भिंगे व त्यांचे उपयोग
नावे लिहा. | Q 6

संबंधित प्रश्न

मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.


मानवी डोळ्यांत वस्तूची प्रतिमा पारपटलावर तयार होते.


अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×