Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि त्याचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळे दृष्टिपटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते.
- डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. त्यामुळे डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?
निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.
डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.
नावे लिहा.
मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
नावे लिहा.
पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.
