English

शास्त्रीय कारणे लिहा. डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 

Give Reasons
Advertisements

Solution

  1. जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि त्याचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळे दृष्टिपटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते.
  2. डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही. त्यामुळे डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [Page 92]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ४. इ. | Page 92

RELATED QUESTIONS

मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?


बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.


नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.


व्याख्या लिहा.

दृष्टीचे लघुतम अंतर


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×