SSC (Marathi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 3rd July 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
सूचनाः
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
- प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1 (अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
- आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
- प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी.
अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ______ मध्ये आहे.
गण 2
गण 16
आवर्त 2
डी-खंड
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ______ असे म्हणतात.
क्षपण
ऑक्सिडीकरण
विस्थापन
विघटन
Chapter:
______ हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात.
विद्युतचलित्र
गॅल्व्हॅनोमीटर
विद्युतजनित्र
व्होल्टमीटर
Chapter:
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे _____ असे म्हणतात.
परावर्तन
अपस्करण
अपवर्तन
अवशोषण
Chapter:
भूपृष्ठापासून उच्च भ्रमणकक्षेची उंची ______.
= 20,000 km
= 27,000 km
< 30,780 km
> 35,780 km
Chapter:
वेगळा घटक ओळखाः
वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र
Chapter:
सहसंबंध पूर्ण कराः
तांबडा किरण तरंगलांबी जवळपास : 700 nm : : जांभळा किरण तरंगलांबी जवळपास : ______
Chapter:
योग्य जोडी जुळवाः
| स्तंभ ‘अ’ | स्तंभ ‘ब’ |
| दूरदृष्टिता | (अ) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. |
| (ब) जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | |
| (क) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. |
Chapter:
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.
Chapter: [10] अवकाश मोहीमा
शास्त्रीय कारणे लिहा.
सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
Chapter: [8] धातुविज्ञान
शास्त्रीय कारणे लिहा.
डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.
Chapter: [7] भिंगे व त्यांचे उपयोग
शास्त्रीय कारणे लिहा.
विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
Advertisements
जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती?
Chapter: [1] गुरुत्वाकर्षण
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
Chapter: [2] मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा.
\[\ce{CuSO_{4(aq)} + Fe_{(s)} ->}\] ______ + ______
Chapter: [3] रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा.
\[\ce{CuSO_{4(aq)} + Fe_{(s)} ->}\] ______ + ______
Chapter: [3] रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
आधुनिक आवर्तसारणीची खालील माहिती लिहाः
आधुनिक आवर्ती नियम लिहा.
Chapter:
आधुनिक आवर्तसारणीची खालील माहिती लिहाः
आवर्तने व गण याची संख्या लिहा.
Chapter:
आधुनिक आवर्तसारणीची खालील माहिती लिहाः
हॅलोजन गणातील मूलद्रव्यांची संयुजा लिहा.
Chapter:
Advertisements
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
HCl + NaOH → NaCl + H2O + उष्णता
Chapter: [3] रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
\[\ce{2KClO3(s) ->[\Delta]2KCl(s) + 3O2↑}\]
Chapter: [3] रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
CaO + H2O → Ca(OH)2 + उष्णता
Chapter: [3] रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

Chapter: [4] विद्युतधारेचे परिणाम
5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20°C पासून 100°C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल? [c = 1 kcal/kg°C]
Chapter:
भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा.
Chapter:
खालील तक्ता पूर्ण करा.
| IRNSS | ______ | ______ |
| ______ | हवामान उपग्रह | ______ |
| ______ | ______ | पृथ्वी निरीक्षण |
Chapter: [10] अवकाश मोहीमा
खालील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण लिहाः
थर्मिट अभिक्रिया
Chapter:
खालील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण लिहाः
मॅग्नेशिअम फितीचे हवेतील ज्वलन
Chapter:
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.
लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
Chapter: [8] धातुविज्ञान
खालील विधानाची सिद्धता लिहा.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
Chapter: [6] प्रकाशाचे अपवर्तन
खालील सारणी पूर्ण कराः
| अ. न. | कार्बन अणूंची सरलशृखंला | रेणुसूत्र | नाव |
| 1. | C | CH4 | ........ |
| 2. | C - C | ........ | ईथेन |
| 3. | C - C - C | C3H8 | ........ |
| 4. | C - C - C - C | ........ | ब्यूटेन |
| 5. | C - C - C - C - C | C5H12 | ........ |
| 6. | C - C - C - C - C - C | ........ | हेक्झेन |
| 7. | C - C - C - C - C - C - C | ........ | हेप्टेन |
| 8. | C - C - C - C - C - C - C - C | C8H18 | ........ |
| 9. | C - C - C - C - C - C - C - C - C | ........ | नोनेन |
| 10. | C - C - C - C - C - C - C - C - C - C | ........ | डीकेन |
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].
How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

