Advertisements
Advertisements
Question
5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20°C पासून 100°C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल? [c = 1 kcal/kg°C]
Numerical
Advertisements
Solution
दिलेली माहिती:
m = 5 kg
c = 1kcal/kg.°C
तापमानातील वाढ, ΔT = 100 − 20
= 80°C
पाण्यास द्यावी लागणारी उष्णता = पाण्याने ग्रहण केलेली उष्णता = पाण्याचे वस्तुमान × पाण्याची विशिष्ट उष्माधारकता × पाण्याच्या तापमानातील वाढ
= m × c × ΔT
= 5 kg × 1kcal/kg.°C × 80°C
= 400 kcal
पाण्याचे तापमान वाढविण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता = 400 kcal.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
