English

नावे लिहा. मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.

Advertisements
Advertisements

Question

नावे लिहा.

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.

One Word/Term Answer
Advertisements

Solution

मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा- दृष्टिपटल

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - नावे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
नावे लिहा. | Q 7

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 


मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?


बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्यांची _____ म्हणतात.


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.


नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.


अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.


निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×