English

नाव लिहा. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.

Advertisements
Advertisements

Questions

नाव लिहा.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.

नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात?

One Line Answer
Advertisements

Solution

नाभीय अंतरात आवश्‍यकतेनुसार बदल करण्‍याच्‍या नेत्रभिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्‍ती म्‍हणतात.

shaalaa.com
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - नावे लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
नावे लिहा. | Q 4

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 


निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.


डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.


नावे लिहा.

मानवी डोळ्यांचा असा भाग जो विद्युत संकेतांचे मेंदूपर्यंत वहन करतो.


नावे लिहा.

पारपटलाच्या मागे असलेला मांसल पडदा.


अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.


निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.


व्याख्या लिहा.

दृष्टीचे लघुतम अंतर


व्याख्या लिहा.

दृष्टीचे अधिकतम अंतर


व्याख्या लिहा.

समायोजन शक्ती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×