मराठी

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5: उष्णता

Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.जोड्या जुळवा.नावे लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

1

जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.

  • बदलत नाही.

  • कमी होतो.

  • वाढतो.

  • स्थिर राहतो.

2

हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.

  • सापेक्ष आर्द्रता

  • दवबिंदू

  • निरपेक्ष आर्द्रता

  • यांपैकी नाही.

3

हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा _____ वर अवलंबून नसतो.

  • हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण

  • हवा संपृक्त करण्यासाठी लागणारे बाष्प

  • हवेचे तापमान

  • पाण्याचे असंगत आचरण

4

हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.

  • धुके तयार होते.

  • हिमवर्षा होते.

  • पाऊस पडतो.

  • अ, ब, आणि क.

5

पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान _____.

  • कमी होते.

  • वाढते.

  • स्थिर राहते.

  • यापैकी नाही.

6

थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4°C तापमानास जिवंत राहू शकतात कारण...

  • पाण्यावर तरंगणारे बर्फ विसंवाहक असते.

  • बर्फाखालील पाण्याची उष्णता वातावरणात जाऊ शकत नाही.

  • पाण्याच्या असंगत आचरणामुळे

  • वरील सर्व पर्याय बरोबर

7

खालीलपैकी ______ या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वांत जास्त आहे.

  • तांबे

  • चांदी

  • लोखंड

  • पारा

8

किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात हे _______ चे उदाहरण आहे.

  • द्रवण

  • संघनन

  • पुनर्हिमायन

  • गोठण

9

विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक _____ आहे.

  • KCal

  • cal

  • cal/g°C

  • J/Kg°C

10

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी _____ याचा उपयोग करतात.

  • कॅलरीमापी

  • ज्यूलचे उपकरण

  • होपचे उपकरण

  • थर्मास प्लास्क

11

1 kg पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत वाढवण्यासाठी _____ उष्णता लागते.

  • 4180 ज्यूल

  • 1 किलोज्यूल

  • कॅलरी

  • 4180 कॅलरी

सहसंबंध ओळखा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता सहसंबंध ओळखा

1

बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.

2

सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.

3

पाण्याच्या असंगत आचरण अभ्यासात होपच्या उपकरणात वरच्या तापमापीचे तापमान : 0°C : : खालच्या तापमापीचे तापमान : _____

4

4°C ला पाण्याची घनता जास्त : पाण्याचे असंगत आचरण : : दोन बर्फाच्या तुकड्यावर दाब दिल्यास एक होणे : ______

5

बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

1

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • cal/g

  • cal/g °C

  • Kcal/Kg °C

  • erg/g°C

2

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • ज्यूल 

  • अर्ग

  • कॅलरी

  • न्यूटन

3

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

  • इंद्रधनुष्य

  • भूकंप

  • सूर्यास्त

  • सूर्योदय

एका वाक्यात उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?

2

पुनर्हिमायन म्हणजे काय?

3

धुके कसे तयार होते?

4

दवबिंदू तापमान म्हणजे काय?

5

पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?

6

उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमानखंड निवडतात? का?

जोड्या जुळवा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता जोड्या जुळवा.

1

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा अ) हवा बाष्पाने संपृक्त होणे
2) बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ब) स्थायूचे द्रवात रूपांतर होणे
3) दवबिंदू तापमान क) द्रवाचे वायूत रूपांतर होणे
2

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3
3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C
नावे लिहा.

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता नावे लिहा.

1

नावे लिहा.

साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.

2

नावे लिहा.

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.

3

नावे लिहा.

ज्या स्थिर तापमानावर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना द्रवात शोषलेली उष्णता.

4

नावे लिहा.

दाबामुळे बर्फ वितळणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा बर्फ होणे.

5

नावे लिहा.

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.

6

नावे लिहा.

मिश्रण पद्धतीने पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे साधन.

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 5 उष्णता पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

1

हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.

  • बरोबर

  • चूक

2

पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 cal/g°C आहे.

  • बरोबर

  • चूक

3

बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.

  • बरोबर

  • चूक

4

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कॅलरीमापीचा उपयोग करतात.

  • बरोबर

  • चूक

5

पुनर्हिमायन होत असताना 0°C तापमानास बर्फाचे पाण्यात रूपांतर होते.

  • बरोबर

  • चूक

6

40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.

  • बरोबर

  • चूक

7

विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करतात.

  • बरोबर

  • चूक

8

सर्व धातूंची विशिष्ट उष्माधारकता सारखीच असते.

  • बरोबर

  • चूक

9

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.

  • बरोबर

  • चूक

10

निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.

  • बरोबर

  • चूक

11

1 कॅलरी म्हणजे 4.81 ज्यूल.

  • बरोबर

  • चूक

Solutions for 5: उष्णता

खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.सहसंबंध ओळखागटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.जोड्या जुळवा.नावे लिहा.पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - उष्णता

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (उष्णता) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 उष्णता are अप्रकट उष्मा (latent heat), पुनर्हिमायन (Regelation), पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water ), दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity), उष्णतेचे एकक (Unit of heat), विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity), विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी.

Using SCERT Maharashtra विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उष्णता exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5, उष्णता विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान आणी तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×