मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दवबिंदू तापमान म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

दवबिंदू तापमान म्हणजे काय?

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते, त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात.

shaalaa.com
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 उष्णता
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 4

संबंधित प्रश्‍न

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.


खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.


हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?


एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?


हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.


हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.


सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.


दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.


निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.


वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?

  1. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
  2. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×