Advertisements
Advertisements
प्रश्न
द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?
Advertisements
उत्तर
द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते; परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?
जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.
धुके कसे तयार होते?
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | अ) | हवा बाष्पाने संपृक्त होणे |
| 2) | बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा | ब) | स्थायूचे द्रवात रूपांतर होणे |
| 3) | दवबिंदू तापमान | क) | द्रवाचे वायूत रूपांतर होणे |
जोड्या जुळवा.
| क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
| 1) | कोरडी हवा | अ) | 4°C |
| 2) | दमट हवा | ब) | सापेक्ष आर्द्रता 100% |
| 3) | संपृक्त हवा/दवबिंदू तापमान | क) | सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी |
| 4) | पाण्याची महत्तम घनता | ड) | सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त |
| इ) | - 4°C |
नावे लिहा.
साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.
नावे लिहा.
पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.
बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.
40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.
खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:

- दिलेला आलेख काय दर्शवतो?
- रेषा AB काय दर्शवते?
- रेषा BC काय दर्शवते?
