मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या जुळवा.- 'अ' गट- 1. वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 2. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा 3. दवबिंदू तापमान 'ब' गट- अ)- हवा बाष्पाने संपृक्त होणे, ब)स्थायूचे द्रवात रूपांतर होणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा अ) हवा बाष्पाने संपृक्त होणे
2) बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ब) स्थायूचे द्रवात रूपांतर होणे
3) दवबिंदू तापमान क) द्रवाचे वायूत रूपांतर होणे
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) वितळनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा ब) स्थायूचे द्रवात रूपांतर होणे
2) बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा क) द्रवाचे वायूत रूपांतर होणे
3) दवबिंदू तापमान अ) हवा बाष्पाने संपृक्त होणे
shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
जोड्या जुळवा. | Q 7

संबंधित प्रश्‍न

पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा.


बर्फ बनविण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनविण्यासाठी द्रवरूप अमोनियाचा वापर करतात. जर 20°C तापमानाचे पाणी 0°C तापमानाच्या 2 kg बर्फात रुपांतरीत करायचे असेल तर किती ग्रॅम अमोनियाचे बाष्पन करावे लागेल? (द्रवरूप अमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 341 cal/g) 


जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.


बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.


बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा : J/Kg : : विशिष्ट उष्माधारकता : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


नावे लिहा.

पदार्थाचे स्थायू रूपातून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होण्याची अवस्था.


खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. दिलेला आलेख काय दर्शवतो?
  2. रेषा AB काय दर्शवते?
  3. रेषा BC काय दर्शवते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×