Advertisements
Advertisements
प्रश्न
किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात हे _______ चे उदाहरण आहे.
पर्याय
द्रवण
संघनन
पुनर्हिमायन
गोठण
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
किसलेल्या गोळ्यापासून परत बर्फाचा गोळा बनवतात हे पुनर्हिमायन चे उदाहरण आहे.
shaalaa.com
पुनर्हिमायन (Regelation)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
