मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक _____ आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक _____ आहे.

पर्याय

  • KCal

  • cal

  • cal/g°C

  • J/Kg°C

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक J/Kg°C आहे.

shaalaa.com
विशिष्ट उष्मा धारकता (Specific Heat Capacity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 उष्णता
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 9

संबंधित प्रश्‍न

समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांस समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ______ गुणधर्मामुळे समान नसते.


पदार्थाचे द्रवातून स्थायूत रुपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा ______.


विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते हे प्रयोगाच्या साहाय्याने कसे सिद्ध कराल?


1 g वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अ चे तापमान 3°C ने तर ब चे तापमान 5°C ने वाढवले यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? किती पटीने?


एका उष्णतारोधक भांड्यामध्ये 150 g वस्तुमानाचा 0°C तापमानाचा बर्फ ठेवला आहे. 100°C तापमानाची किती ग्रॅम पाण्याची वाफ त्यात मिसळावी म्हणजे 50°C तापमानाचे पाणी तयार होईल? (बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा = 80 cal/g, पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा = 540 cal/g, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता = 1 cal/g)


खालीलपैकी ______ या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वांत जास्त आहे.


नावे लिहा.

ज्या स्थिर तापमानावर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना द्रवात शोषलेली उष्णता.


पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 cal/g°C आहे.


सर्व धातूंची विशिष्ट उष्माधारकता सारखीच असते.


खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उतरे द्या.


            धातुंची विशिष्ट उष्माधारकता

  1. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वांधिक आहे? स्पष्ट करा.
  2. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा.
  3. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×