मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

नावे लिहा. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नावे लिहा.

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो- होपचे उपकरण

shaalaa.com
पाण्याचे असंगत आचरण (Anomalous behaviour of water )
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - नावे लिहा.

संबंधित प्रश्‍न

खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?


थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.


‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.


हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा _____ वर अवलंबून नसतो.


पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान _____.


थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4°C तापमानास जिवंत राहू शकतात कारण...


पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी _____ याचा उपयोग करतात.


पाण्याच्या असंगत आचरण अभ्यासात होपच्या उपकरणात वरच्या तापमापीचे तापमान : 0°C : : खालच्या तापमापीचे तापमान : _____


होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×