मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला _____ म्हणतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला _____ म्हणतात.

पर्याय

  • रासायनिक बदल

  • रासायनिक संज्ञा

  • रासायनिक समीकरण

  • रासायनिक अभिक्रिया

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला रासायनिक समीकरण म्हणतात.

shaalaa.com
रासायनिक समीकरणे (Chemical equations)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×