मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.

पर्याय

  • अल्कीन

  • अल्केन

  • अल्काइन

  • अल्कोहोल

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना अल्काइन असे म्हणतात.

shaalaa.com
हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 9 कार्बनी संयुगे
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 6

संबंधित प्रश्‍न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

अल्केन


उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

संपृक्त हायड्रोकार्बन


एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.


साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.


बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.


सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.


दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


खालील ओघतक्ता पूर्ण करा:


दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×