मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या जुळवा.- 'अ' गट- 1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन 2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन 3) वलयांकित हायड्रोकार्बन 'ब' गट- अ) बेंझीन ब) प्रॉपाइन क) आयसोब्युटीलीन

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन अ) बेंझीन
2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन ब) प्रॉपाइन
3) वलयांकित हायड्रोकार्बन क) आयसोब्युटीलीन
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) सरळ शृंखला हायड्रोकार्बन ब) प्रॉपाइन
2) शाखीय शृंखला हायड्रोकार्बन क) आयसोब्युटीलीन
3) वलयांकित हायड्रोकार्बन अ) बेंझीन
shaalaa.com
कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट (Functional groups in carbon compounds)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
जोड्या जुळवा. | Q 2

संबंधित प्रश्‍न

तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.


कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियाचे प्रकार लिहा.

\[\ce{CH3 – CH3 + Cl2 → CH3 – CH2Cl + HCl}\]


उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

क्रियात्मक गट


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

एथील इथेनॉइट


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

सोडिअम इथेनॉइट


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

सोडिअम ईथॉक्साइड


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

स्टीअरिक ॲसिड


पुढील संयुगांची रचना सूत्र लिहा.

ओलेइक ॲसिड


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) इथर अ) -OH
2) कीटोन ब) -O-
3) ईस्टर क) -CO-
4) अल्कोहोल ड) -COO-

कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या फक्त मुक्तशृंखला असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×