मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा. प्रोपेन- 2 -ऑल

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

प्रोपेन- 2 -ऑल

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

(१) प्रोपेन-2-ऑलचा जनक हायड्रोकार्बन प्रोपेन आहे. प्रोपचा अर्थ तीन म्हणजेच प्रोपेनमध्ये 3 कार्बनचे अणू आहेत. त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1, 2, 3, ... असे अंक दया.

\[\begin{array}{cc} 1\phantom{....}2\phantom{....}3\phantom{}\\
\ce{– C – C – C –} \end{array}\]

(२) 'ऑल' म्हणजे क्रियात्मक गट (-OH) हायड्रॉक्झिल गट. हायड्रॉक्झिल गटाचा अंक 2 आहे, म्हणून शृंखलेतील Cया कार्बनला क्रियात्मक गट (-OH) जोडा.

 \[\begin{array}{cc} 1\phantom{....}2\phantom{....}3\phantom{}\\
\ce{– C – C – C –}\\
|\\
\ce{OH}
\end{array}\]

(३) आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.

\[\begin{array}{cc}
\phantom{.}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{..}\ce{H}\\
\phantom{.}|\phantom{...}|\phantom{...}|\\
\ce{H–C–C–C–H}\\
\phantom{.}|\phantom{...}|\phantom{...}|\\
\phantom{.}\ce{H}\phantom{.}\ce{OH}\phantom{..}\ce{H}\\\end{array}\]

\[\begin{array}{cc}
\ce{CH3–CH–CH3}\\
|\\
\ce{OH}
\end{array}\]

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ७. इ. | पृष्ठ १३४

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×