मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा. CHX3−CHX2−COOH

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

कार्बनच्या मोठ्या शृंखलेत अणू : 3

जनक अल्केन : प्रोपेन (Propane)

क्रियात्मक गट : –COOH (oic acid) ऑइक ॲसिड

Propane या शब्दातील 'e' काढून टाकावा व त्या ठिकाणी oic acid म्हणजे 'ऑइक ॲसिड' ही अक्षरे लिहावीत.

जनक प्रत्यय : प्रोपेनॉइक ॲसिड

आय. यू. पी. ए. सी. नाव : प्रोपेनॉइक ॲसिड.

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ५. इ. | पृष्ठ १३४

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

1- ब्रोमोप्रोपेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHO}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]

खालील सारणी पूर्ण करा:

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 ______
2. ॲसिटिलीन ______ इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ______
4. मेथिल अल्कोहोल ______ मिथेनॉल
5. ______ CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×