मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा. CHX3−CHOH−CHX3 - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

कार्बनच्या मोठ्या शृंखलेत अणू : 3

\[\begin{array}{cc}
1\phantom{......}2\phantom{.....}3\phantom{..}\\
\ce{CH3 – CH – CH3}\\
|\phantom{..}\\
\phantom{.}\ce{OH}
\end{array}\]

जनक अल्केन : प्रोपेन (Propane)
क्रियात्मक गट : –OH (ol) ऑल
ग्राह्य अंकन : 2
Propane या शब्दातील 'e' काढून टाकावा व त्या ठिकाणी ol (ol म्हणजे अल्कोहोल) 'ऑल' ही अक्षरे लिहावीत. – OH गट ज्या कार्बनी अणूशी जोडला आहे, त्याला Cक्रमांक दयावा व त्याच अनुक्रमाने इतर कार्बन अणूंनाही क्रमांक दयावा.

जनक प्रत्यय : प्रोपेन–2–ऑल

आय. यू. पी. ए. सी. नाव : प्रोपेन–2–ऑल.

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ५. आ. | पृष्ठ १३३

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

खालील सारणी पूर्ण करा:

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 ______
2. ॲसिटिलीन ______ इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ______
4. मेथिल अल्कोहोल ______ मिथेनॉल
5. ______ CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×