मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा. 2 - क्लोरोब्यूटेन

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

(१) 2-क्लोरोब्युटेनमध्ये जनक हायड्रोकार्बन ब्युटेन आहे. ब्युटचा अर्थ चार म्हणजेच ब्युटेनमध्ये 4 कार्बनचे अणू आहेत. त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1, 2, 3, ... असे अंक दया.

\[\begin{array}{cc} 1\phantom{...}2\phantom{....}3\phantom{....}4\\
\ce{– C – C – C – C –} \end{array}\]

 (२) हेलोजन या क्रियात्मक गटात, क्लोरो (हॅलो) हा उपसर्ग आहे व त्याचा ग्राह्य अंकन 2 आहे. म्हणून क्लोरो उपसर्ग शृंखलेतील Cया कार्बनला जोडा. 

\[\begin{array}{cc} 1\phantom{....}2\phantom{....}3\phantom{....}4\phantom{}\\
\ce{C – C – C – C}\\
|\phantom{....}\\
\ce{Cl}\phantom{....}
\end{array}\]

(३) आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.

\[\begin{array}{cc}
\phantom{.}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
\phantom{.}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – C – C – H}\\
\phantom{.}|\phantom{....}|\phantom{....}|\phantom{....}|\\
\phantom{.}\ce{H}\phantom{...}\ce{Cl}\phantom{...}\ce{H}\phantom{...}\ce{H}\end{array}\]

\[\begin{array}{cc}
\ce{CH3–CH–CH2–CH3}\\
|\phantom{......}\\
\ce{Cl}\phantom{......}
\end{array}\] 

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ७. आ. | पृष्ठ १३४

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

प्रोपेन- 2 -ऑल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

खालील सारणी पूर्ण करा:

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 ______
2. ॲसिटिलीन ______ इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ______
4. मेथिल अल्कोहोल ______ मिथेनॉल
5. ______ CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×