Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]
Advertisements
Solution
कार्बनच्या मोठ्या शृंखलेत अणू : 3
\[\begin{array}{cc}
1\phantom{......}2\phantom{.....}3\phantom{..}\\
\ce{CH3 – CH – CH3}\\
|\phantom{..}\\
\phantom{.}\ce{OH}
\end{array}\]
जनक अल्केन : प्रोपेन (Propane)
क्रियात्मक गट : –OH (ol) ऑल
ग्राह्य अंकन : 2
Propane या शब्दातील 'e' काढून टाकावा व त्या ठिकाणी ol (ol म्हणजे अल्कोहोल) 'ऑल' ही अक्षरे लिहावीत. – OH गट ज्या कार्बनी अणूशी जोडला आहे, त्याला C2 क्रमांक दयावा व त्याच अनुक्रमाने इतर कार्बन अणूंनाही क्रमांक दयावा.
जनक प्रत्यय : प्रोपेन–2–ऑल
आय. यू. पी. ए. सी. नाव : प्रोपेन–2–ऑल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
पेंटेन -2- ओन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
मीथेनाल
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
इथेनामिन
खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.
ब्यूटॅनोन
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]
खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.
\[\ce{CH3 – CHO}\]
स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन
दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.
\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]
खालील सारणी पूर्ण करा:
| अ. न. | सामान्य नाव | रचना सूत्र | आय. यू. पी. ए. सी. नाव |
| 1. | एथिलीन | CH2 = CH2 | ______ |
| 2. | ॲसिटिलीन | ______ | इथाईन |
| 3. | ॲसेटिक ॲसिड | CH3-COOH | ______ |
| 4. | मेथिल अल्कोहोल | ______ | मिथेनॉल |
| 5. | ______ | CH3-CO-CH3 | प्रोपेन-२-ओन |