English

खालील सारणी पूर्ण करा: अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव 1. एथिलीन 2. ॲसिटिलीन 3. ॲसेटिक ॲसिड 4. मेथिल अल्कोहोल 5. ______ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खालील सारणी पूर्ण करा:

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 ______
2. ॲसिटिलीन ______ इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ______
4. मेथिल अल्कोहोल ______ मिथेनॉल
5. ______ CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन
Chart
Advertisements

Solution

अ. न. सामान्य नाव रचना सूत्र आय. यू. पी. ए. सी. नाव
1. एथिलीन CH2 = CH2 एथिन
2. ॲसिटिलीन HC ≡ CH इथाईन
3. ॲसेटिक ॲसिड CH3-COOH ईथनॉइक ॲसिड
4. मेथिल अल्कोहोल CH3 - OH मिथेनॉल
5. ॲसिटोन CH3-CO-CH3 प्रोपेन-२-ओन
shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

1- ब्रोमोप्रोपेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×