English

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा. पेंटेन -2- ओन - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

Answer in Brief
Advertisements

Solution

(१) पेंटचा अर्थ पाच म्हणजेच पेंट-2-ओन शृंखलेमध्ये 5 कार्बनचे अणू आहेत. या शृंखलेतील कार्बन अणूना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1, 2, 3,... असे अंक द्या.

\[\begin{array}{cc}
\phantom{}1\phantom{....}2\phantom{....}3\phantom{....}4\phantom{....}5\phantom{}\\
\ce{– C – C – C – C – C –}
\end{array}\]

(२) 'ओन' म्हणजे क्रियात्मक गट

\[\begin{array}{cc}
\ce{O}\\
||\\
\ce{– C –}\\
\end{array}\]किटोन.

किटोन या क्रियात्मक गटाचा अंक 2 आहे. म्हणून शृंखलेतील C2 या कार्बनला क्रियात्मक किटोन जोडा.

\[\begin{array}{cc}
\ce{– C –}\\
||\\
\ce{O}\\
\end{array}\]

\[\begin{array}{cc}
\ce{O}\phantom{.........}\\
||\phantom{.........}\\
\ce{– C – C – C – C – C –}\\
\phantom{....}1\phantom{....}2\phantom{....}3\phantom{....}4\phantom{....}5\phantom{....}\\ 
\end{array}\]

(३) आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.

\[\begin{array}{cc}
\phantom{....}\ce{H}\phantom{....}\ce{O}\phantom{....}\ce{H}\phantom{....}\ce{H}\phantom{.....}\ce{H}\phantom{...}\\
\phantom{....}|\phantom{.....}||\phantom{.....}|\phantom{.....}|\phantom{......}|\phantom{...}\\
\ce{H - _{1}C - _{2}C - _{3}C - _{4}C - _{5}C - H}\\
\phantom{..}|\phantom{.....}\phantom{......}|\phantom{.....}|\phantom{......}|\phantom{}\\
\phantom{..}\ce{H}\phantom{.....}\phantom{.....}\ce{H}\phantom{....}\ce{H}\phantom{.....}\ce{H}\phantom{}\end{array}\]

\[\begin{array}{cc}
\ce{O}\phantom{............}\\
||\phantom{............}\\
\ce{CH3-C-CH2-CH2-CH3}
\end{array}\]
shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 134]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ७. अ. | Page 134

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन


खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल


खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड


खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

इथेनामिन


खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन


खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]


खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHOH – CH3}\]


खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]


स्थायू : आयोडीन : : ______ : ब्रेमिन


दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा.

\[\begin{array}{cc}
\ce{CH3-CH-CH3}\\
|\phantom{..}\\
\ce{OH}
\end{array}\]


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×