English

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा. ब्युटेनॉइक ॲसिड

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्युटेनॉइक ॲसिड

Answer in Brief
Advertisements

Solution

(१) ब्यूटेनॉइक आम्लामध्ये जनक हायड्रोकार्बन ब्युटेन आहे. ब्युटचा अर्थ चार म्हणजेच ब्युटेनमधे 4 कार्बनचे अणू आहेत. त्यांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1, 2, 3, ... असे अंक दया.
 \[\begin{array}{cc} 4\phantom{....}3\phantom{....}2\phantom{....}1\\
\ce{– C – C – C – C –} \end{array}\]
(२) 'ऑइक ॲसिड' हा क्रियात्मक गट – COOH असून या क्रियात्मक गटातील कार्बनला '1' हा अंक दया.

\[\begin{array}{cc} 4\phantom{....}3\phantom{....}2\phantom{........}1\\
\ce{– C – C – C – COOH –} \end{array}\]
(३) आता सर्व कार्बनच्या संयुजा हायड्रोजनच्या साहाय्याने पूर्ण करा.

\[\begin{array}{cc}
\phantom{.....}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{.........}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{...}|\phantom{.....}\\\ce{H–C–C–C–COOH}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{...}|\phantom{.....}\\
\phantom{....}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{.........}
\end{array}\]

\[\begin{array}{cc}
\ce{CH3–CH2–CH2–COOH}
\end{array}\] 

shaalaa.com
कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [Page 134]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ७. उ. | Page 134

RELATED QUESTIONS

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

पेंटेन -2- ओन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

2 - क्लोरोब्यूटेन

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

प्रोपेन- 2 -ऑल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

मीथेनाल

खाली दिलेल्या आय.यू.पी. ए. सी. नावासाठी रचनासूत्रे लिहा.

ब्यूटॅनोन

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3–CH2–CH2–CH3}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – COOH}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CH2 – NH2}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CHO}\]

खालील दिलेल्या रचनासूत्रासाठी आय् यू पॅक नावे लिहा.

\[\ce{CH3 – CO – CH2 – CH3}\]

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×