मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. समबहुवारिक

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

समबहुवारिक

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

जी बहुवारिके ही एकाच एकवारिकाच्या पुनरावृत्तीने बनलेली असतात, त्यांना समबहुवारिके (Homopolymers) म्हणतात.

उदा., पॉलिएथिलीन (CH2 – CH2)n

shaalaa.com
महारेणू व बहुवारिके (Macro molecules and Polymers)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. ए. | पृष्ठ १३३

संबंधित प्रश्‍न

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

मीथेन

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

एथीन

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

मीथेनॉल

खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)

पाणी

तीन नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा.

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

एकवारिक

पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.

C3H8

पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.

C4H10

कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ____ पर्यंत पसरलेली आहे.

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×