Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - अवकाश मोहीमा Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 10: अवकाश मोहीमा
Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 10 अवकाश मोहीमा स्वाध्याय [Page 144]
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.
मंगळयानाचा सुरूवातीचा वेग हा पृथ्वीच्या ______ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
एखादया यानाला पृथ्वीच्या गुरूत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पाठवायचे असल्यास त्याचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी असावा लागतो.
चूक
बरोबर
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तीवेगापेक्षा कमी आहे.
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो.
चूक
बरोबर
खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
उपग्रहाची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो.
चूक
बरोबर
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कृत्रिम उपग्रह म्हणजे काय?
कृत्रिम उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे करतात?
उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय?
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते?
धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय?
I.S.R.O ने बनविलेल्या एका उपग्रह प्रक्षेपकाचा बाहय आराखडा आकृतीसह स्पष्ट करा.
उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक/अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे?
खालील तक्ता पूर्ण करा.
| IRNSS | ______ | ______ |
| ______ | हवामान उपग्रह | ______ |
| ______ | ______ | पृथ्वी निरीक्षण |
उदाहरणे सोडवा.
एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?
पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानपेक्षा चार पट असते तर 35780 किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता?
पृथ्वीभोवती T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची h1 असेल तर `2sqrt2` T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची किती असेल?
Solutions for 10: अवकाश मोहीमा
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - अवकाश मोहीमा Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - अवकाश मोहीमा - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - अवकाश मोहीमा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 10 (अवकाश मोहीमा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 अवकाश मोहीमा are अवकाश मोहीमा (Space missions), कृत्रिम उपग्रह (Artificial satellite), कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites), उपग्रह प्रक्षेपक (Satellite Launch Vehicles), पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा (Space missions away from earth ), भारत व अवकाश तंत्रज्ञान, अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन.
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अवकाश मोहीमा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 10, अवकाश मोहीमा विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
