मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: प्रकाशाचे अपवर्तन

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 79]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 6 प्रकाशाचे अपवर्तन स्वाध्याय [Page 79]

स्वाध्याय | Q १. अ. | Page 79

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या ______ वर अपवर्तनांक अवलंबून असतो. 

स्वाध्याय | Q १. आ. | Page 79

खालील विधानामधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ______ बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.

स्वाध्याय | Q २. अ. | Page 79

खालील विधानाची सिद्धता लिहा.

जर एका काचेच्या चीपेवर पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन i. असेल व चीपेतून बाहेर पडतांना त्याचा निर्गत कोन e असेल तर i = e.

स्वाध्याय | Q २. आ. | Page 79

खालील विधानाची सिद्धता लिहा.

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.

स्वाध्याय | Q ३. अ. | Page 79

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय?

  • ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट

  • ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण

  • ताऱ्यांची गती

  • वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक

स्वाध्याय | Q ३. आ. | Page 79

सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण ______.

  • प्रकाशाचे परावर्तन

  • प्रकाशाचे अपवर्तन

  • प्रकाशाचे अपस्करण

  • प्रकाशाचे अवशोषण

स्वाध्याय | Q ३. इ. | Page 79

खालील प्रश्नात दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा.

काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल?

  • `1/2`

  • 3

  • `1/3`

  • `2/3`

खालील उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय | Q ४. अ. | Page 79

एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 × 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?

स्वाध्याय | Q ४. आ. | Page 79

जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तानांक किती?

Solutions for 6: प्रकाशाचे अपवर्तन

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - प्रकाशाचे अपवर्तन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (प्रकाशाचे अपवर्तन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 प्रकाशाचे अपवर्तन are प्रकाशाचे अपवर्तन (Refraction of light), अपवर्तनाचे नियम (Laws of Refraction), अपवर्तनांक (Refractive index), ताऱ्यांचे लुकलुकणे (Twinkling of stars), प्रकाशाचे अपस्‍करण (Dispersion of light), आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन (Partial and total internal reflection).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions प्रकाशाचे अपवर्तन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, प्रकाशाचे अपवर्तन विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×