मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Pages 45 - 46]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे स्वाध्याय [Pages 45 - 46]

स्वाध्याय | Q १. अ. | Page 45

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.

  • ऑक्सिडीकरण

  • विघटन

  • विस्थापन

  • विद्युत अपघटन

  • क्षपण

  • जस्त

  • तांबे

  • दुहेरी विस्थापन

स्वाध्याय | Q १. आ. | Page 45

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ______ अभिक्रिया आहे. 

  • ऑक्सिडीकरण

  • विघटन

  • विस्थापन

  • विद्युत अपघटन

  • क्षपण

  • जस्त

  • तांबे

  • दुहेरी विस्थापन

स्वाध्याय | Q १. इ. | Page 45

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते. 

  • ऑक्सिडीकरण

  • विघटन

  • विस्थापन

  • विद्युत अपघटन

  • क्षपण

  • जस्त

  • तांबे

  • दुहेरी विस्थापन

स्वाध्याय | Q १. ई. | Page 45

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.

BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.

  • ऑक्सिडीकरण

  • विघटन

  • विस्थापन

  • विद्युत अपघटन

  • क्षपण

  • जस्त

  • तांबे

  • दुहेरी विस्थापन

पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q २. अ. | Page 45

दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q २. आ. | Page 45

हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?

स्वाध्याय | Q २. इ. | Page 45

ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.

स्वाध्याय | Q २. ई. | Page 45

अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.

स्वाध्याय | Q २. उ. | Page 45

NaOH पाण्यात मिसळणे व CaO पाण्यात मिसळणे या देान घटनांमधील साम्य व भेद लिहा.

स्वाध्याय | Q ३. अ. | Page 45

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

ऊष्माग्राही अभिक्रिया

स्वाध्याय | Q ३. आ. | Page 45

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

संयोग अभिक्रिया 

स्वाध्याय | Q ३. इ. | Page 45

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

संतुलित समीकरण 

स्वाध्याय | Q ३. ई. | Page 45

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

विस्थापन अभिक्रिया

स्वाध्याय | Q ४. अ. | Page 45

शास्त्रीय कारणे लिहा.

चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.

स्वाध्याय | Q ४. आ. | Page 45

शास्त्रीय कारणे लिहा.

शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.

स्वाध्याय | Q ४. इ. | Page 45

शास्त्रीय कारणे लिहा.

प्रयोगशाळेत संहत सल्फ्यूरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.

स्वाध्याय | Q ४. ई. | Page 45

शास्त्रीय कारणे लिहा.

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.

स्वाध्याय | Q ५. | Page 45

पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. 

स्वाध्याय | Q ६. अ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.

Fe + S → FeS

स्वाध्याय | Q ६. आ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.

2Ag2O → 4Ag + O2

स्वाध्याय | Q ६. इ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.

2Mg + O2 → 2MgO

स्वाध्याय | Q ६. ई. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.

NiO + H2 → Ni + H2O

स्वाध्याय | Q ७. अ. | Page 46

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.

\[\ce{H2S2O7(l) + H2O(l) -> H2SO4(l)}\]

स्वाध्याय | Q ७. आ. | Page 46

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.

\[\ce{SO2(g) + H2S(aq) -> S(s) + H2O(l)}\]

स्वाध्याय | Q ७. इ. | Page 46

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.

\[\ce{Ag(s) + HCl(aq) -> AgCl↓ + H2↑}\]

स्वाध्याय | Q ७. ई. | Page 46

पुढील रासायनिक समीकरण पायरीपायरीने संतुलित करा.

\[\ce{NaOH(aq) + H2SO4(aq) -> Na2SO4(aq) + H2O(l)}\]

स्वाध्याय | Q ८. अ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.

HCl + NaOH → NaCl + H2O + उष्णता

स्वाध्याय | Q ८. आ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.

\[\ce{2KClO3(s) ->[\Delta]2KCl(s) + 3O2↑}\]

स्वाध्याय | Q ८. इ. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.

CaO + H2O → Ca(OH)2 + उष्णता

स्वाध्याय | Q ८. ई. | Page 46

खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.

\[\ce{CaCO3(s) ->[\Delta] CaO(s) + CO2↑}\]

स्वाध्याय | Q ९. | Page 46

पुढील तक्ता जुळवा.

अभिकारके उत्पादिते रासायनिक अभिक्रियेचा प्रकार
BaCl2(aq) + ZnSO4(aq) H2CO3(aq) विस्थापन 
2AgCl(s) FeSO4(aq) + Cu(s) संयोग
CuSO4(aq) + Fe(s) BaSO4 ↓+ ZnCl2(aq) अपघटन
H2O(l) + CO2(g) 2Ag(s) + Cl2(g)  दुहेरी विस्थापन

Solutions for 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 3 (रासायनिक अभिक्रिया व समीकरणे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे are रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction), रासायनिक समीकरणे (Chemical equations), रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम, रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions), संयोग अभिक्रिया (Combination reaction), अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction), विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction), दुहेरी विस्थापन अभिक्रिया (Double displacement reaction), ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes), ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exothermic reaction), रासायनिक अभिक्रियेचा दर (Rate of chemical reaction), रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction), ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction), क्षरण (Corrosion), खवटपणा (Rancidity).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions रासायनिक अभिक्रिया व समीकरणे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×