Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ______ धातूचा थर दिला जातो.
पर्याय
ऑक्सिडीकरण
विघटन
विस्थापन
विद्युत अपघटन
क्षपण
जस्त
तांबे
दुहेरी विस्थापन
Advertisements
उत्तर
लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर जस्त धातूचा थर दिला जातो.
स्पष्टीकरण :
लोखंडाच्या पत्र्यांचे गंजणे ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे व पर्यायाने त्यांची झीज होते. लोखंडाचे क्षरण होऊन तांबूस रंगाचा थर जमा होतो म्हणजेच गंज जमा होतो. हे टाळण्यासाठी त्यांच्यावर जस्त धातूचा थर (Galvanisation) दिला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.
हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?
ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.
अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रयोगशाळेत संहत सल्फ्यूरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
पुढील तक्ता जुळवा.
| अभिकारके | उत्पादिते | रासायनिक अभिक्रियेचा प्रकार |
| BaCl2(aq) + ZnSO4(aq) | H2CO3(aq) | विस्थापन |
| 2AgCl(s) | FeSO4(aq) + Cu(s) | संयोग |
| CuSO4(aq) + Fe(s) | BaSO4 ↓+ ZnCl2(aq) | अपघटन |
| H2O(l) + CO2(g) | 2Ag(s) + Cl2(g) | दुहेरी विस्थापन |
दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा:
- बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
- फळ परिपक्व होणे.
- दुधाचे दह्यात रूपांतर होणे.
- पाण्याचे बाष्पीभवन होणे.
- जठरामध्ये अन्न पचणे.
- लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे.
