मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. संतुलित समीकरण - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.

संतुलित समीकरण 

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

ज्या अभिक्रियेत मध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या सारखी आहे म्हणजेच ही संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान असते. अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात.

उदा.,

\[\ce{AgNO3 + NaCl -> AgCl + NaNO3}\]

वरील अभिक्रिया मध्ये अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्यातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान आहे.

shaalaa.com
रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q ३. इ. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×