मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. चुनखडी तापवली असता, तिचे अपघटन होऊन कॅल्शिअम ऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात.
    \[\ce{\underset{{कार्बोनेट}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaCO_{3(s)}}} + {उष्णता} -> \underset{{ऑक्साइड}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaO_{(s)}}} + \underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{CO2↑}}}\]
  2. हा कार्बन डायऑक्साइड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता, अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शिअम कार्बोनेट तयार होते. यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते.
    \[\ce{\underset{{हायड्रॉक्साइड}}{\underset{{कॅल्शिअम}}{Ca(OH)_{2(aq)}}} +  \underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{CO_{2(g)}}} -> \underset{{कार्बोनेट}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaCO_{3(s)}}} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}} }\]
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे - स्वाध्याय [पृष्ठ ४५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
स्वाध्याय | Q ४. अ. | पृष्ठ ४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×