मराठी

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 92]

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 7 भिंगे व त्यांचे उपयोग स्वाध्याय [Page 92]

स्वाध्याय | Q १. | Page 92

खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. 

स्तंभ 1 स्तंभ 2 स्तंभ 3
दूरदृष्टिता जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. द्विनाभीय भिंग
वृद्धदृष्टिता दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंग
निकटदृष्टिता वृद्धावस्थेतील समस्या बहिर्वक्र भिंग
स्वाध्याय | Q २. | Page 92

भिंगाविषयीच्‍या संज्ञा स्‍पष्‍ट करणारी आकृती काढा.

स्वाध्याय | Q ३. | Page 92

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.

स्वाध्याय | Q ४. अ. | Page 92

शास्त्रीय कारणे लिहा.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.

स्वाध्याय | Q ४. आ. | Page 92

शास्त्रीय कारणे लिहा.

रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. 

स्वाध्याय | Q ४. इ. | Page 92

शास्त्रीय कारणे लिहा.

डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्‍तू निरोगी डोळा सुस्‍पष्‍टपणे पाहू शकत नाही. 

स्वाध्याय | Q ५. | Page 92

खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्‍या अपवर्तनावरून कसे स्‍पष्‍ट कराल?

स्वाध्याय | Q ६. अ. | Page 92

फरक स्पष्ट करा.

दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता

स्वाध्याय | Q ६. आ. | Page 92

फरक स्पष्ट करा.

अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

स्वाध्याय | Q ७. | Page 92

मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?

उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय | Q ८. अ. | Page 92

डॉक्‍टरांनी दृष्टिदोषाच्‍या निराकरणासाठी +1.5 D शक्‍तीचे भिंग वापरण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल?

स्वाध्याय | Q ८. आ. | Page 92

5 cm उंचीची वस्‍तू 10 cm नाभीय अंतर असलेल्‍या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्‍थान, आकार आणि स्वरूप शोधा.

स्वाध्याय | Q ८. इ. | Page 92

2, 2.5 व 1.7 D शक्ती असलेली भिंगे जवळ जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल?

स्वाध्याय | Q ८. ई. | Page 92

एक वस्तू भिंगापासून 60 cm अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 cm अंतरावर मिळते. भिंगाचे नाभिय अंतर किती असेल? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे?

Solutions for 7: भिंगे व त्यांचे उपयोग

स्वाध्याय
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग - Shaalaa.com

Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - भिंगे व त्यांचे उपयोग

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (भिंगे व त्यांचे उपयोग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग are भिंगे (Lenses), अपवर्तित किरणांचे रेखन, भिंगांसाठी चिन्‍ह संकेत, भिंगाचे सूत्र (Lens formula), विशालन (Magnification - M), भिंगाची शक्‍ती (Power of a lens), भिंगांचा संयोग (Combination of lenses), मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य (Human eye and working of its lens), दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय (Defects of vision and their corrections), लघुदृष्‍टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia), दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia), वृद्ध दृष्टिता (Presbyopia), वस्तूचा आभासी आकार (Apparant size of object), अंतर्गोल भिंगांचे उपयोग (Use of concave lenses), बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses), दृष्टिसातत्य (Persistance of vision).

Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भिंगे व त्यांचे उपयोग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, भिंगे व त्यांचे उपयोग विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×