मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट करा. अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

अंतर्गोल भिंग

बहिर्गोल भिंग

१. अंतर्गोल भिंगाचे पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात.

१. बहिर्गोल भिंगाचे पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात.

२. हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला जाड असते.

२. हे भिंग कडेपेक्षा मध्यभागी जाड असते.

३. या भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमा तयार होते.

३. या भिंगामुळे वास्तव व आभासी अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा तयार होतात.

४. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी वस्तूपेक्षा लहान असते.

४. या भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा वस्तूच्या स्थानानुसार वस्तूपेक्षा मोठी अथवा लहान किंवा वस्तूएवढी असते.

shaalaa.com
अपवर्तित किरणांचे रेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ६. आ. | पृष्ठ ९२

संबंधित प्रश्‍न

एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.


______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.


बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.


एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.


बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. वस्‍तूचे स्‍थान प्रतिमेचे स्‍थान प्रतिमेचे स्‍वरूप
1. 2F1 च्‍या पलीकडे ____________ __________________
2. ____________ अनंत अंतरावर __________________
3. ____________ ____________ वास्‍तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी

खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:

किरण AB, किरण CD, किरण GH.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×