मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते. 

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

(१) मानवी डोळ्यातील दृष्टिपटल दंडाकार व शंक्वाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते. दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, तर शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात.

(२) शंक्वाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच रंगास प्रतिसाद देतात. प्रकाश अंधूक असल्यास त्या कार्य करीत नाहीत. म्हणून रंगांची संवेदना व जाण फक्त (तेजस्वी) प्रकाशातच होते.

shaalaa.com
दृष्टिसातत्य (Persistance of vision)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भिंगे व त्यांचे उपयोग - स्वाध्याय [पृष्ठ ९२]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 7 भिंगे व त्यांचे उपयोग
स्वाध्याय | Q ४. आ. | पृष्ठ ९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×