Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - धातुविज्ञान Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - धातुविज्ञान - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: धातुविज्ञान
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 8 धातुविज्ञान स्वाध्याय [Pages 108 - 109]
नावे लिहा.
सोडीअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र
नावे लिहा.
आम्ल आणि आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड
नावे लिहा.
धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन
नावे लिहा.
विद्युत सुवाहक अधातू
नावे लिहा.
राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक
पदार्थ व गुणधर्मयांच्या जोड्या लावा.
| पदार्थ | गुणधर्म |
| अ. KBr | १. ज्वलनशील |
| आ. सोने | २. पाण्यात विद्राव्य |
| इ. गंधक | ३. रासायनिक अभिक्रिया नाही |
| इ. निऑन | ४. उच्च तन्यता |
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
| अ गट | ब गट |
| अ. बॉक्साईट | १. पारा |
| आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
| इ. सिनाबार | ३. कथिल |
संज्ञा स्पष्ट करा.
धातुविज्ञान
संज्ञा स्पष्ट करा.
धातुके
संज्ञा स्पष्ट करा.
खनिजे
संज्ञा स्पष्ट करा.
मृदा अशुद्धी
शास्त्रीय कारणे लिहा.
हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
शास्त्रीय कारणे लिहा.
फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.
शास्त्रीय कारणे लिहा.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडविले असता, थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते. असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा.
‘अ’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे आणि ‘ब’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 8, 2 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यांची विरल HCl आम्लासोबत होणारी अभिक्रिया लिहा.
नामनिर्देशित आकृती काढा.
चुंबकीय विलगीकरण
नामनिर्देशित आकृती काढा.
फेनतरण पद्धत
नामनिर्देशित आकृती काढा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन
नामनिर्देशित आकृती काढा.
जलशक्तीवर आधारीत विलगीकरण
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरण लिहा.
लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
झिंक ऑक्साइड हे विरल हायड्रोक्लोरीक आम्लामध्ये विरघळविले.
खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.
ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______
बॉक्साईटमध्ये असलेले घटक, मृदा अशुद्धी
धातुकाच्या संहतीकरणात अपक्षालणाचा उपयोग
बॉक्साइटचे हॉलच्या पद्धतीने ॲल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया
ॲल्युमिनिअमच्या धातुकास संहत कॉस्टिक सोड्याबरोबर उष्णता देणे
Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.
Solutions for 8: धातुविज्ञान
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - धातुविज्ञान Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - धातुविज्ञान - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-1-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:6545db8df18c424b8b9e97092b2a34b9.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 - धातुविज्ञान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 8 (धातुविज्ञान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 8 धातुविज्ञान are धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals), धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंच्या अभिक्रिया, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals), अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुगे, धातुविज्ञान (Metallurgy), धातूंचा आढळ (Occurrence of metals), धातुविज्ञानाची मूलतत्त्वे, धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores), धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals), धातूंचे शुद्धीकरण, धातूंचे क्षरण (Corrossion of metals), क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion).
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions धातुविज्ञान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, धातुविज्ञान विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान १ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
