मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शास्त्रीय कारणे लिहा. सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

सोडीअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. कक्ष तापमानाला सोडिअम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. हवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो.
  2. सोडियम केरोसीनमध्ये बुडतो व केरोसीनबरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणून सोडिअम नेहमी केरोसीनमध्ये ठेवतात.
shaalaa.com
धातूंचे भौतिक गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ५. इ. | पृष्ठ १०९

संबंधित प्रश्‍न

नावे लिहा.

सोडीअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र


नावे लिहा.

राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक


पदार्थ व गुणधर्मयांच्या जोड्या लावा.

पदार्थ गुणधर्म
अ. KBr १. ज्वलनशील
आ. सोने २. पाण्यात विद्राव्य
इ. गंधक  ३. रासायनिक अभिक्रिया नाही
इ. निऑन  ४. उच्च तन्यता

ब्राँझ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे?


लोखंड हे ____.


एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो, या गुणधर्माला _____ म्हणतात.


स्टेनलेस स्टील : लोह, क्रोमिअम व कार्बन : : ब्रँझ : _____


ॲल्युमिनिअम : ______ : : सोने : विद्युत दुर्वाहक


नावे लिहा.

दोन अतिक्रियाशील धातू.


अशुद्ध धातुपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनी क्षपण वापरतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×