मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडविले असता, थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते. असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडविले असता, थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते. असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडवले असता, जास्त क्रियाशील तांबे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणातील कमी क्रियाशील सिल्व्हरची जागा घेते. अशा रितीने बाहेर पडलेल्या सिल्व्हरचा तांब्याच्या नाण्यावर थर जमा होतो. म्हणून थोड्या वेळाने सिल्व्हरची चकाकी नाण्यावर दिसते.

\[\ce{Cu_{(s)} + 2AgNO3_{(aq)}-> Cu(NO3)2_{(aq)} + 2Ag_{(s)}}\]

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे शुद्धीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ १०९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×