मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा. झिंक ऑक्साइड हे विरल हायड्रोक्लोरीक आम्लामध्ये विरघळविले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

झिंक ऑक्साइड हे विरल हायड्रोक्लोरीक आम्लामध्ये विरघळविले.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

झिंक ऑक्साइड विरल हायड्रोक्लोरीक आम्लामध्ये विरघळवले असता, झिंक क्लोराइड व पाणी तयार होते.

\[\ce{\underset{\text{झिंक ऑक्साइड (आम्लारिधर्मी)}}{ZnO_{(s)}} + \underset{\text{(आम्ल)}}{2HCl_{(l)}} -> \underset{\text{झिंक क्लोराइड}}{ZnCl2_{(aq)}} + H2O_{(l)}}\]

shaalaa.com
धातूंच्या अभिक्रिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ९. उ. | पृष्ठ १०९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×