मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा. एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो.

पर्याय

  • चूक

  • बरोबर

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो - बरोबर.

स्पष्टीकरण :

उपग्रहावर कार्य करणारे अभिकेंद्री बल = `(MV_c^2)/(R + h)`

उपग्रहावर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल = `(GmM)/(R + h)^2`

येथे, 

m = उपग्रहाचे वस्तुमान,
Vc = उपग्रहाचा स्पर्षरेषेतील वेग,
h = उपग्रहाची पृथ्वीपृष्ठापासूनची उंची,
M = पृथ्वीचे वस्तुमान,
R = पृथ्वीची त्रिज्या,
G = गुरुत्वीय स्थिरांक,

∴ `V_c^2 = (GM)/(R + h)`

∴ `V_c = sqrt((GM)/(R + h))`

यावरून h चे मूल्य बदलल्यास vचे मूल्य बदलते हे दिसून येते.

म्हणजेच, एका विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठरावीक वेग द्यावा लागतो.

कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा

shaalaa.com
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q २. इ. | पृष्ठ १४४

संबंधित प्रश्‍न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.


खालील विधान चूक की बरोबर ते ठरवून त्याचे स्पष्टीकरण लिहा.

उपग्रहाची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो.


उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय?


भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमणकक्षेची उंची ______ एवढी असते.


समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.8 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×