मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा.

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ______ होते.

रिकाम्या जागा भरा
टीपा लिहा
Advertisements

उत्तर

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपुष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेवरील वेग (vc) कमी होतो.

स्पष्टीकरण :

उपग्रहाची भूपुष्ठापासूनची उंची वाढवल्यास त्या उपग्रहावर क्रिया करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल कमी होते व `(Mv_c^2)/(R + h) = (GmM)/(R + h)^2` अथवा `v_c = sqrt((GM)/(R + h))` या सूत्रानुसार, vचे मूल्य कमी होते.

shaalaa.com
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा (Orbits of Artificial Satellites)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q १. अ. | पृष्ठ १४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×