मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. अल्केन

Advertisements
Advertisements

प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

अल्केन

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजांची पूर्तता एकेरी बंधाने होते, अशा हायड्रोकार्बनला अल्केन असे म्हणतात.

उदा., मीथेनमधील कार्बन अणू चार हायड्रोजनच्या अणूंना चार सहसंयुज बंधांनी (एकेरी बंधाने) जोडलेला असतो.

\[\begin{array}{cc}
\ce{H}\\
|\\
\ce{H – C – H}\\
|\\
\ce{H}
\end{array}\]

मीथेन

\[\begin{array}{cc}
\ce{H}\phantom{...}\ce{H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H – C – C – H}\\
|\phantom{....}|\\
\ce{H}\phantom{...}\ce{H}
\end{array}\]

इथेन 

shaalaa.com
हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कार्बनी संयुगे - स्वाध्याय [पृष्ठ १३३]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 कार्बनी संयुगे
स्वाध्याय | Q ४. उ. | पृष्ठ १३३

संबंधित प्रश्‍न

संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.


उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

संपृक्त हायड्रोकार्बन


कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.


भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगाचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते, तेव्हा या घटनेला ____ म्हणतात.


पुढील हायड्रोकार्बनमधील _____ वलयांकित हायड्रोकार्बन आहे.


सायक्लोहेक्झेन हे शाखीय शृंखला प्रकारचे हायड्रोकार्बन आहे.


दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
(1) (2)

दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


खालील ओघतक्ता पूर्ण करा:


दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×