Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
▶ ३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - तोडणी Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - तोडणी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: तोडणी
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ तोडणी स्वाध्याय [Page 12]
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
बैलांचे खाद्य - 
खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
शंकूच्या आकाराची झोपडी - 
तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.
खालील आकृती पूर्ण करा.

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ तोडणी खेळूया शब्दांशी. [Pages 12 - 13]
गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.
श्रीमंत
धनवान
गरीब
लखपती
गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.
रात्र
निशा
प्रभात
यामिनी
गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.
अशिक्षित
निरक्षर
अंगठाबहाद्दर
शिक्षित
गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.
गवसणे
मिळणे
हरवणे
सापडणे
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची ______.
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ______.
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ______.
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा ______.
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
तांबडं फुटलं. - ______
खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
गाडी रुळावर आली. - ______
खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
अंधाराकडून उजेडाकडे. - ______
खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
चूल शिलगावली. - ______
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय.'
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
"अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं?"
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
"आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?"
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
'आता म्या साळंला येणार.'
खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ तोडणी लिहिते होऊया. [Page 13]
'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ तोडणी उपक्रम [Page 13]
'सा विद्या या विमुक्तये' हे 'ब्रीदवाक्य' म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ तोडणी शोध घेऊया. [Page 14]
आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्याची नोंद करा.
Solutions for ३: तोडणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - तोडणी Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - तोडणी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - तोडणी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ३ (तोडणी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ तोडणी are तोडणी, व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions तोडणी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, तोडणी मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
